मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शनाया कपूरच्या पांढऱ्या लेंहग्यातील किलर लुकवर चाहते झाले फिदा, म्हणाले क्वीन ऑफ हार्ट्स

शनाया कपूरच्या पांढऱ्या लेंहग्यातील किलर लुकवर चाहते झाले फिदा, म्हणाले क्वीन ऑफ हार्ट्स

Feb 23, 2024 11:02 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Shanaya Kapoor Ramp Walk: शनाया कपूर आपल्या फॅशन सेन्स आणि रँप वॉकमुळे नेहमी चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेता संजय कपूरची मुलगी शनायाचे ग्लॅमरस फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच तिने एका शोसाठी रँप वॉक केला होता. त्यामुळे तिचा लुक व कॉन्फिडन्सचे कौतुक होत आहे.

शनाया कपूर बलीवूड मध्ये एंट्री करण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने आपल्या लुकने इंस्टाग्रामवर खळबळ माजवली आहे. लेटेस्ट फोटोशूटमध्ये शनाया कपूरच्या किलर अदा पाहून चाहत्यांनी श्वास रोखून धरला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये शनाया कपूर लेहंगा-ब्लाउज सेटमध्ये खुपच सुंदर दिसत असून तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये  शनाया कपूर रँप वॉक करताना दिसत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हे फोटो शेअर करताना शनाया कपूरने याला कॅप्शन दिले आहे की,  फक्त मजा करा, त्याचबरोबर काही इमोजीही शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

शनाया कपूरच्या या फोटोवर तिचे  लाखों फॅन्सस - ग्लिटरिन, लुकिंग क्लास अपार्ट, उफ्फ, गॉर्जियस, स्टनिंग आणि  क्वीन ऑफ हार्ट्स सारखे कमेंट्स करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

शनाया कपूरच्या या फोटोवर तिचे  लाखों फॅन्सस - ग्लिटरिन, लुकिंग क्लास अपार्ट, उफ्फ, गॉर्जियस, स्टनिंग आणि  क्वीन ऑफ हार्ट्स सारखे कमेंट्स करत आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज