(5 / 6)'कुछ कुछ होता है' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र,'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' इतका फायदा तो मिळवू शकला नाही. १४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ९१.०९ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या नफ्याबद्दल बोलायचे तर, त्याला ७७.०९ कोटी रुपयांचा नफा झाला होता.