मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  सुपरहिट ठरतायत सुपरफ्लॉप! 'या' कलाकरांना सध्या आहे फक्त एका हिट चित्रपटाची गरज

सुपरहिट ठरतायत सुपरफ्लॉप! 'या' कलाकरांना सध्या आहे फक्त एका हिट चित्रपटाची गरज

Jul 25, 2022 09:40 PM IST Payal Shekhar Naik
  • twitter
  • twitter

  • बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे खूप मोठे सुपरस्टार असूनही त्यांचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटताना दिसतायत.

बॉलिवूडमध्ये दर शुक्रवारी कलाकारांच्या नशिबाचा निर्णय होतो. इथल्या हिटला सर्वाधिक मागणी आहे. हिट चित्रपटांसोबत त्याची ब्रँड व्हॅल्यू कायम राहते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे गेले काही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांना हिटची नितांत गरज आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

जॉन अब्राहमचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. जॉनची फिल्मोग्राफी पाहता त्याचे 'पागलपंती', 'मुंबई सागा', 'सत्यमेव जयते 2' आणि 'अटॅक' हे चार चित्रपट फ्लॉप झाले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

कंगना रणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच आला आणि तो मोठा फ्लॉप ठरला. आता तिलाही हिटची गरज आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

तापसी पन्नूचे अनेक चित्रपट आहेत पण तिचे चित्रपटही सतत फ्लॉप ठरले आहेत. मिताली राजचा बायोपिक 'शाबाश मिठू' बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

अर्जुन कपूर 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. यापूर्वी अर्जुनचे रिलीज झालेले 'भूत पुलिस', 'सरदार का नातू', 'पानिपत' हे चित्रपट फ्लॉप झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये 'झिरो'मध्ये दिसला होता. शाहरुख पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. त्याचा 'पठाण' हा चित्रपट जानेवारीत येणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'जवान' आणि 'डंकी' आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

'बाहुबली' फेम प्रभासचे शेवटचे काही चित्रपट फ्लॉप ठरले. त्यापैकी 'साहो' आणि 'राधे श्याम' आहेत. मात्र, त्यामुळे प्रभासच्या स्टारडममध्ये फारसा फरक पडलेला दिसला नाही. त्यांच्याकडे सध्या 'आदिपुरुष', 'सालार', 'प्रोजेक्ट के' आणि 'स्पिरिट' आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

रणबीर कपूर चार वर्षांनी 'शमशेरा' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतला. २०१८ मध्ये तो 'संजू'मध्ये दिसला होता. मात्र, 'शमशेरा'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही. आता रणबीरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

रणबीर कपूर चार वर्षांनी 'शमशेरा' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतला. २०१८ मध्ये तो 'संजू'मध्ये दिसला होता. मात्र, 'शमशेरा'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली नाही. आता रणबीरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज