मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Star kids name: राहा ते अबराम; यूनिक आहेत स्टार किड्सची नावे, जाणून घ्या काय आहे अर्थ?

Star kids name: राहा ते अबराम; यूनिक आहेत स्टार किड्सची नावे, जाणून घ्या काय आहे अर्थ?

Jun 04, 2024 03:04 PM IST
  • twitter
  • twitter
  • Star kids name: बॉलिवूड कलाकारांच्या मुलांची नावे नेहमीच काही तरी हटके असतात. चला जाणून घेऊया त्यांची नावे आणि अर्थ...
बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांमुळे आणि ग्लॅमरस आयुष्यामुळे चर्चेत असतात. ते नेहमी त्यांच्या मुलांची नावे देखील काही तरी वेगळी ठेवताना दिसतात. चला जाणून घेऊया कलाकारांच्या मुलांची नावे आणि त्याचा अर्थ…
share
(1 / 9)

अभिनेता नील नितिन मुकेश आणि त्याची पत्नी रुक्मिणी सहाय यांना २०१८मध्ये एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव नर्वी असे ठेवले आहे. हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ बहुमूल्य असा आहे.
share
(2 / 9)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचे नाव वामिका असे आहे. हा एक संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ 'आपल्या आईचा वंश' असा होतो.
share
(3 / 9)

कोंकणा सेन आणि रणवीर शोरी यांच्या मुलाचे नाव 'हारुन' असे आहे. हे नाव सलमान रश्दी यांच्या एका पुस्तकातून प्रेरित झाले आहे.
share
(4 / 9)

फरहान अख्तर आणि अधूना बबानी यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव अकीरा असे आहे. हे नाव तुम्ही कोणत्या चित्रपटात किंवी मालिकेत नक्की ऐकले असेल. याचा अर्थ झगमगाट असा होतो.
share
(5 / 9)

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलीचे नाव राहा असे आहे. या शब्दाचा अरेबीक अर्थ सुख असा होतो.
share
(6 / 9)

विराट अनुष्क यांना काही दिवसांपूर्वी दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव अकाय असे आहे. याचा अर्थ अमर असा होतो.
share
(7 / 9)

शाहरुख खान आणि गौरी खानच्या मुलाचे नाव अबराम असे आहे. शाहरुखने एकदा स्वत: सांगितला होता की यांचा अर्थ प्रॉफेट मोहम्मद आणि प्रभू श्री राम यांचे नाव मिळून ठेवण्यात आला आहे.
share
(8 / 9)

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या मुलीचे नाव मिशा आहे. शाहिद आणि मिराने त्यांच्या नावाचे कॉम्बिनेशन आहे.
share
(9 / 9)
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या मुलीचे नाव मिशा आहे. शाहिद आणि मिराने त्यांच्या नावाचे कॉम्बिनेशन आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज