(5 / 6)ईडन गार्डन्सवर शाहरुख खानने त्याची आयकॉनिक पोज देऊन चाहत्यांना खूश केले. सामन्यानंतर शाहरुख ग्राऊंड्समनसोबत मस्ती करताना दिसला आणि त्यांचे आभार मानताना दिसला. शाहरूख खानचे दिल्लीविरुद्धच्या सामन्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.(AFP)