Shah Rukh Khan Dialogue: शाहरुखने आपल्या चित्रपटांचे असे काही डायलॉग मारले आहेत जे आजही प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. चला पाहूया शाहरुख खानचे सुपरहिट डायलॉग्स...
(1 / 7)
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख ओळखला जातो. त्याने आजवर बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील डायलॉग हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतील उतरला होता. आजही अनेक डायलॉग चाहत्यांच्या तोंडून ऐकू येतात. चला पाहूया शाहरुखचे सुपरहिट डायलॉग…
(2 / 7)
बाजीगर चित्रपटातील 'कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है... और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं।' हा डायलॉग सर्वांच्या लक्षात आहे.
(3 / 7)
'सच्ची मोहब्बत को पहचानने के लिए लिए आंखों की नहीं, दिल की जरूरत होती है।' हा डर सिनेमातील डायलॉग आजही प्रसिद्ध आहे.
(4 / 7)
फिल्म ओम शांति ओममधील ‘कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है’
(5 / 7)
दिल तो पागल है हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील 'राहुल, नाम तो सुना होगा?' हा डायलॉग आजही सर्वांच्या लक्षात आहे
(6 / 7)
'बड़े-बड़े शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती हैं, सेनोरिटा।' हा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमातील डायलॉग तुफान हिट ठरला होता.
(7 / 7)
कुछ कुछ होता है या चित्रपटातील ‘हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है.. और प्यार... एक बार ही होता है’