Shadashtaka Yoga: आर्थिक अडचणी येतील; सावध राहण्याची गरज! षडाष्टक योग ‘या’ राशींना भोवणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shadashtaka Yoga: आर्थिक अडचणी येतील; सावध राहण्याची गरज! षडाष्टक योग ‘या’ राशींना भोवणार

Shadashtaka Yoga: आर्थिक अडचणी येतील; सावध राहण्याची गरज! षडाष्टक योग ‘या’ राशींना भोवणार

Shadashtaka Yoga: आर्थिक अडचणी येतील; सावध राहण्याची गरज! षडाष्टक योग ‘या’ राशींना भोवणार

Published Jul 16, 2024 07:47 PM IST
  • twitter
  • twitter
Shadashtaka Yoga: षडाष्टक योगामुळे काही राशींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ‘या’ राशी…
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास सुमारे १ महिना लागतो. सध्या सूर्य कर्क राशीत भ्रमण करत आहे. तर, कर्मफलदाता शनी सध्या कुंभ राशीत आहे. तर, सूर्य आणि शनी एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या स्थानी विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात, या सूर्य-शनी योगाला 'षडष्टक योग' म्हणतात. येत्या वर्षात सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी निर्माण होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग भोवणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

कर्क : रवि आणि शनी यांच्या संयोगामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. ऑफिसमध्ये स्पर्धात्मक वातावरण राहील. तुमचा आत्मविश्वास कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल. मला काही ही करावंसं वाटत नाही, असं वाटत राहील. सर्व कामे अविरतपणे सुरू राहतील. आरोग्यात चढ-उतार होतील. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. आगामी वर्षात घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत सावध गिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. अतिविचारांपासून दूर राहा. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
twitterfacebook
share
(2 / 5)

कन्या : रवि आणि शनीच्या संयोगामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना जीवनात असमतोलाला सामोरे जावे लागेल. व्यावसायिक जीवनात आव्हाने वाढतील. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. व्यावसायिक निर्णय शहाणपणाने घ्या. आर्थिक बाबींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष करू नका. नवीन कामे हाती घेण्याची तयारी ठेवा.
twitterfacebook
share
(3 / 5)

धनु : धनु राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योगामुळे अर्थात रवि-शनी युतीमुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात जोडीदारासोबत मतभेद होतील. नात्यांमध्ये अडचणी येतील. व्यावसायिक जीवनात चढ-उतार येतील. कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये बिझी शेड्यूल आहे. रोखीचे व्यवहार टाळा. काही काळ आव्हानात्मक असेल.
twitterfacebook
share
(4 / 5)

कुंभ : या काळात नात्यात गैरसमज निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होतील. मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. मन व्यथित होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाबतीत ही निराश होऊ शकता. धनलाभात अडथळे येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक निर्णय शहाणपणाने घ्या.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज