(1 / 6)नात्यात आदर, निष्ठा, संवाद, समजूतदारपणा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. दोन लोकांना एकत्र वाढण्यासाठी निरोगी आणि सुरक्षित जागा तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंनी बरेच प्रयत्न करावे लागतात. आपल्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी काय हेल्दी आहे हे जाणून घेणे आणि त्यानुसार त्यावर काम केल्याने आनंदी नाते निर्माण होण्यास मदत होते. रिलेशनशिप कोच कस्तुरी एम. यांनी सांगितलेली काही चिन्हे येथे आहेत. (Unsplash)