डुकाटीने 1980 च्या दशकात डुकाटीने तयार केलेल्या एन्ड्युरो मोटरसायकलच्या लुकला अत्याधुनिक टच देऊन डुकाटी डेझर्टएक्स डिझाइन केले आहे. ते अतिशय हटके आहे.
(Ducati)Desert X ऑफरोड बाईक९३७ cc Ducati Testestreta११ डिग्री ट्विन सिलिंडर इंजिन युनिटने डेस्मोड्रोमिक सप्लाय देते.
डुकाटी डेझर्ट एक्स पॅसेंजर सीट काढून टाकण्याच्या पर्यायासह येते. तुम्हाला एकट्याने लांबचा प्रवास करायचा असेल तर हे उपयुक्त आहे. पॅसेंजर सीट स्टोरेजसाठी देखील उलगडली जाऊ शकते.
(Ducati)

