मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Security alert: गुगल प्ले स्टोअरवरील वज्र स्पाय मालवेअरसह १२ धोकादायक ॲप्सचा Android युझर्सना धोका

Security alert: गुगल प्ले स्टोअरवरील वज्र स्पाय मालवेअरसह १२ धोकादायक ॲप्सचा Android युझर्सना धोका

Feb 07, 2024 12:41 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

12 malicious apps in on Google Play Store : गुगल प्ले स्टोअरवर तब्बल १२ धोकादायक ॲप्स असून यातील ६ ॲप्स अजूनही प्ले स्टोअरमध्ये आहेत.  प्रीवी टॉकसह हे ॲप्स वज्रस्पाय मालवेअर हे ॲप्स फोनमध्ये टाकतात. यामुळे फोन हॅक होऊ शकतो. त्यामुळे हे ॲप्स तातडीने फोन मधून डिलिट करणे गरजेचे आहे.

विविध प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर हे सुरक्षित ॲप्स मानले जाते. मात्र, असे असतांना  वज्रस्पाय मालवेअरसह तब्बल ६ धोकादायक ॲप्स हे प्ले स्टोअरमध्ये आहे. हे ॲप्स हेरगिरी, हॅकिंग आणि खासगी माहिती चोरण्यात निष्णात असून जर हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर ते तातडीने डिलिट करण्याचे आवाहंन करण्यात आले आहे.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

विविध प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर हे सुरक्षित ॲप्स मानले जाते. मात्र, असे असतांना  वज्रस्पाय मालवेअरसह तब्बल ६ धोकादायक ॲप्स हे प्ले स्टोअरमध्ये आहे. हे ॲप्स हेरगिरी, हॅकिंग आणि खासगी माहिती चोरण्यात निष्णात असून जर हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर ते तातडीने डिलिट करण्याचे आवाहंन करण्यात आले आहे.  (unsplash)

ESET संशोधकांनी Rafaqat, Privee Talk आणि MeetMe सारखे ॲप्स वज्रस्पाय मालवेअरचे वाहक म्हणून घोषित केले आहे.  हे ॲप्स, मेसेजिंग किंवा न्यूज ॲप्सच्या माध्यमातून फोनमधील वापरकर्त्याची खासगी माहिती चोरतात.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

ESET संशोधकांनी Rafaqat, Privee Talk आणि MeetMe सारखे ॲप्स वज्रस्पाय मालवेअरचे वाहक म्हणून घोषित केले आहे.  हे ॲप्स, मेसेजिंग किंवा न्यूज ॲप्सच्या माध्यमातून फोनमधील वापरकर्त्याची खासगी माहिती चोरतात.  (unsplash)

एकदा हे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर, VajraSpy स्मार्टफोनमध्ये घुसतो. फोनमधील  संपर्क, संदेश, फाइल्स, डिव्हाइस स्थान आणि आधी असलेल्या ॲप्समधील संवेदनशील माहितीची चोरी करतो. यामुळे हे ॲप्स तातडीने डिलिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

एकदा हे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर, VajraSpy स्मार्टफोनमध्ये घुसतो. फोनमधील  संपर्क, संदेश, फाइल्स, डिव्हाइस स्थान आणि आधी असलेल्या ॲप्समधील संवेदनशील माहितीची चोरी करतो. यामुळे हे ॲप्स तातडीने डिलिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  (unsplash)

गुगलने यापैकी बहुतेक ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. असे असले तरी माहिती चोरीची भीती असल्याने तसेच  इतर संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनमधून काही ॲप्स डिलिट करावे.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

गुगलने यापैकी बहुतेक ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. असे असले तरी माहिती चोरीची भीती असल्याने तसेच  इतर संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनमधून काही ॲप्स डिलिट करावे.  (unsplash)

वापरकर्त्यांना वैयक्तिक माहितीसाठी कोणत्याही असामान्य विनंत्या तपासून फोनमधील ॲप परवानग्या तपासाव्यात. याव्यतिरिक्त, पुनरावलोकन, डाउनलोड संख्या,  आणि ॲपचे तपशील देखील तपासून पाहावे. यामुळे हे धोकादायक ॲप्स वापरकर्त्यांना ओळखता येतील आणि डिलिट करता येतील. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

वापरकर्त्यांना वैयक्तिक माहितीसाठी कोणत्याही असामान्य विनंत्या तपासून फोनमधील ॲप परवानग्या तपासाव्यात. याव्यतिरिक्त, पुनरावलोकन, डाउनलोड संख्या,  आणि ॲपचे तपशील देखील तपासून पाहावे. यामुळे हे धोकादायक ॲप्स वापरकर्त्यांना ओळखता येतील आणि डिलिट करता येतील. (unsplash)

आपला फोन आणि माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी  फोन वापरकर्त्यांनी केवळ प्रतिष्ठित स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करावे. ॲपची वैधता तपासून पहावी. यामुळे चुकीच्या ॲप्सला तुम्ही बळी पडणार नाहीत.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

आपला फोन आणि माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी  फोन वापरकर्त्यांनी केवळ प्रतिष्ठित स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करावे. ॲपची वैधता तपासून पहावी. यामुळे चुकीच्या ॲप्सला तुम्ही बळी पडणार नाहीत.  (unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज