PHOTOS : भयंकर प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर, वाहनांवरही निर्बंध!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : भयंकर प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर, वाहनांवरही निर्बंध!

PHOTOS : भयंकर प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर, वाहनांवरही निर्बंध!

PHOTOS : भयंकर प्रदुषणामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळांना सुट्टी जाहीर, वाहनांवरही निर्बंध!

Published Nov 05, 2022 08:28 AM IST
  • twitter
  • twitter
  • delhi pollution level today live : दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवेची गुणवत्ता ढासळत आहे. वाढत्या प्रदुषणामुळं आता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
delhi pollution level today live : गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सातत्यानं प्रदूषण वाढत आहे. त्यामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंढला आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)
delhi pollution level today live : गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सातत्यानं प्रदूषण वाढत आहे. त्यामुळं दिल्लीकरांचा श्वास कोंढला आहे.(ANI)
दिल्लीत वाढत्या प्रदुषणामुळं पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)
दिल्लीत वाढत्या प्रदुषणामुळं पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.(ANI)
सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑफिसमधून फक्त ५० टक्केच कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)
सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑफिसमधून फक्त ५० टक्केच कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.(ANI)
प्रदूषण आणखी वाढू नये म्हणून डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)
प्रदूषण आणखी वाढू नये म्हणून डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.(ANI)
दिल्लीत आता बीएस-६ या प्रकारच्या वाहनांचा प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)
दिल्लीत आता बीएस-६ या प्रकारच्या वाहनांचा प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे.(ANI)
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी अवजड वाहनं वगळता शहरात ट्रकच्या एन्ट्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(6 / 8)
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी अवजड वाहनं वगळता शहरात ट्रकच्या एन्ट्रीवर बंदी घालण्यात आली आहे.(ANI)
याशिवाय शहरातील रस्ते निर्माण, पाईपलाईन आणि इतर बांधकामांच्या प्रकल्पांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)
याशिवाय शहरातील रस्ते निर्माण, पाईपलाईन आणि इतर बांधकामांच्या प्रकल्पांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.(ANI)
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता ५०० AQI पर्यंत पोहचली आहे. तर शहरातील काही भागांमध्ये ही पातळी ६०० पर्यंत असल्यानं दिल्लीकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता ५०० AQI पर्यंत पोहचली आहे. तर शहरातील काही भागांमध्ये ही पातळी ६०० पर्यंत असल्यानं दिल्लीकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.(ANI)
इतर गॅलरीज