(1 / 6)‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच गाजत आहे. या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर मोठा जल्लोष करण्यात आला. याचे फोटो कलाकारांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, यावर आता चाहते संतापले आहेत.