(1 / 5)क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा ही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. साराचे फोटो आणि तिच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होत असतात. सारा तेंडुलकरने आता नुकतेच एक फोटोशूट केले आहे, त्या शुटदरम्यानचा एक व्हिडीओ साराने इन्स्टा स्टोरीच्या रुपात इंस्टाग्रामवर शेअर केला आहे