मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Ali Khan: सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर मंदिरात! फोटो शेअर करत म्हणाली ‘जय भोलेनाथ’

Sara Ali Khan: सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर मंदिरात! फोटो शेअर करत म्हणाली ‘जय भोलेनाथ’

Jan 24, 2024 01:40 PM IST
  • twitter
  • twitter
Sara Ali Khan: सारा अली खान मोठी शिवभक्त आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या मंदिरांना भेट देताना दिसते. आता पुन्हा एकदा सारा अली खान शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा हिंदू मंदिरांना भेट देताना दिसली आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री शिवभक्तीत लीन झालेली दिसली. तिने नुकतेच महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिरात पोहोचली होती. (Photo: @saraalikhan95/IG)
share
(1 / 5)

यावेळी सारा अली खान हिने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. या मंदिरात ती भगवान भोलेनाथाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. (Photo: @saraalikhan95/IG)
share
(2 / 5)

सारा अली खान मोठी शिवभक्त आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या मंदिरांना भेट देताना दिसते. आता पुन्हा एकदा सारा अली खान शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसली आहे. (Photo: @saraalikhan95/IG)
share
(3 / 5)

सारा इस्लाम धर्माची असली, तरी ती अनेकदा हिंदू मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करताना दिसते. याआधी तिने केदारनाथ आणि बद्रीनाथ धामलाही भेट दिली होती. आता अलीकडेच साराने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली आहे. (Photo: @saraalikhan95/IG)
share
(4 / 5)

सारा अली खान हिने इंस्टाग्रामवर मंदिरात दर्शन घेतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री भोलेनाथाच्या ज्योतिर्लिंगावर डोके टेकवून प्रार्थना करताना दिसली आहे. (Photo: @saraalikhan95/IG)
share
(5 / 5)

इतर गॅलरीज