(2 / 5)साराने सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री त्याच्यासोबत कधी समुद्रावरून तर कधी डोंगरावर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, 'तुम्हाला समुद्र किनारा आवडतो की डोंगर. मला सूर्यास्त जास्त आवडतो' असे कॅप्शन दिले आहे.