सारा अली खान तिच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर आहे आणि अलीकडेच साराने तिचा एक वर्कआउट व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सारा अली खान निळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि स्काय ब्लू शॉर्ट्समध्ये दिसत आहे आणि तिने मोजेही घातले आहेत.