Sara Ali khan new photoshoot: या सिझलिंग फोटोशूटमध्ये सारा अली खानने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
(1 / 5)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान नेहमीच ग्लॅमरस अवतारात तिचे फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या या लूक्सचं कौतुक करतात. आता देखील तिने असेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.
(2 / 5)
या फोटोंमध्ये साराने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
(3 / 5)
या साडीवर साराने केस मोकळे सोडले आहेत.
(4 / 5)
तसेच साराचे फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत
(5 / 5)
साराच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे