बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच साराने तिचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमधील सारा अली खानचा पारंपारिक लूक खूपच जबरदस्त दिसत आहे. ती तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
अभिनेत्री सारा अली खानच्या या लूकबद्दल बोलायचे, तर ती पांढऱ्या रंगाची साडी आणि ब्लाउजमध्ये ब्युटी क्वीनसारख्या पोज देताना दिसत आहे.
या फोटोमध्ये सारा क्यूट अनन्या पांडेसोबत पोज देताना दिसत आहे. दोघीही या फोटोत खूप सुंदर दिसत आहेत.
सारा अली खानच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते ‘मिस सुंदरी’, ‘नाइस’, ‘सो ब्युटीफुल’, ‘सुपर्ब’ आणि ‘स्टनिंग’ अशा कमेंट करताना दिसत आहेत.