(4 / 5)एकदा सारा रस्त्यावर फिरणाऱ्या आणि मेहनतीचे काम करणाऱ्या गरीबांना अन्नदान करत होती. त्यावेळी तिने फोटोग्राफर्सला फोटो काढण्यास नकार दिला होता. तरीही त्यांनी फोटो काढले. सारा रागात तेथून निघून गेली. त्यानंतर साराने फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिला.