मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Ali Khan: सारा अली खानचा सिम्पल लूक! कॅज्युअल ड्रेसिंगसाठी घ्या प्रेरणा

Sara Ali Khan: सारा अली खानचा सिम्पल लूक! कॅज्युअल ड्रेसिंगसाठी घ्या प्रेरणा

03 October 2022, 15:23 IST Tejashree Tanaji Gaikwad
03 October 2022, 15:23 IST

Fashion: सारा अली खानने पांढरा टँक टॉप आणि जीन्समधले फोटो पोस्ट केले आहेत.

सारा अली खानच्या नम्र आणि डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वामुळे मोठ्या संख्येने तिचे चाहते आहेत. ती तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटोज नेहमी पोस्ट करत असते.

(1 / 5)

सारा अली खानच्या नम्र आणि डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वामुळे मोठ्या संख्येने तिचे चाहते आहेत. ती तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटोज नेहमी पोस्ट करत असते.(Instagram/@saraalikhan95)

सारा अली खानने तिच्या नवीनतम आउटडोअर फोटोशूटसाठी आरामदायक पण ट्रेंडी आउटफिट घातला आहे.

(2 / 5)

सारा अली खानने तिच्या नवीनतम आउटडोअर फोटोशूटसाठी आरामदायक पण ट्रेंडी आउटफिट घातला आहे.(Instagram/@saraalihan95)

या लूकमध्ये तिने कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही.

(3 / 5)

या लूकमध्ये तिने कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही.(Instagram/@saraalikhan95)

कॅज्युअल ड्रेसिंगसाठी हा लूक एकदम परफेक्ट आहे.

(4 / 5)

कॅज्युअल ड्रेसिंगसाठी हा लूक एकदम परफेक्ट आहे.(Instagram/@saraalikhan)

सारा अली खानने यापूर्वी OTTplay Awards 2022 च्या रेड-कार्पेटवर स्ट्रॅपलेस शॉर्ट चमकदार पिवळा ड्रेस घातला होता.

(5 / 5)

सारा अली खानने यापूर्वी OTTplay Awards 2022 च्या रेड-कार्पेटवर स्ट्रॅपलेस शॉर्ट चमकदार पिवळा ड्रेस घातला होता.(HT Photo/Varinder Chawla)

इतर गॅलरीज