पुण्यनगरीत जमली भक्तांची मांदियाळी; पहा क्षणचित्रे
- पुण्यात बुधवारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळ्याचे आगमन झाले. हा सोहळा पुण्यात गुरुवारी मुक्कामी राहणार आहे. पालखी सोबत लाखो भाविकही पुण्यात विसावले असून पुण्यनगरीला अलंकापुरीचे रुप आले होते. पहा क्षणचित्रे

(1 / 16)
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा संचेती पुलावरून पुण्यात दाखल झाला. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी दोन्ही बाजुंनी नागकिरांनी केली होती.
(3 / 16)
हाती भागव्या पताका घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करणारे वारकरी (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(4 / 16)
फुगड्या घालत मुखी देवाचा गजर, भक्तिरसात न्हाऊन निघालेले वारकरी. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(5 / 16)
पालखी सोहळ्यावर दुर्बिणीने नजर ठेवताना महिला पोलिस कर्मचारी. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(8 / 16)
पालखी सोहळा मोबाईलमद्धे कैद करण्याचा प्रयत्न करणारे वारकरी ((फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
(11 / 16)
मुळा मुठा नदीवरील पूलावरून मार्गक्रमण करताना भाविक (फोटो- शंकरणारायनंन / हिंदुस्तान टाईम्स)
इतर गॅलरीज