(1 / 8)पाकिस्तान क्रिकेटपटू शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. सनासोबत शोएबचे हे तिसरे लग्न आहे. सनाच्या आधी त्याने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर आता चाहत्यांना त्याच्या नव्या पत्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (All Photos -Sana Shoaib Malik Instagram)