मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Samsung Galaxy S24 Series: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजच्या प्री- बुकींगला सुरुवात!

Samsung Galaxy S24 Series: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजच्या प्री- बुकींगला सुरुवात!

Jan 04, 2024 11:48 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Samsung Galaxy S24 Series: सॅमसंगची बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस २४ सीरिज अखेर या महिन्यात लॉन्च होणार आहे. या सीरिजच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली.

कोरियन कंपनी सॅमसंग या महिन्याच्या १७ तारखेला Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या दिवशी कंपनीचा Galaxy Unpacked कार्यक्रम आयोजित केला जाईल ज्यामध्ये कंपनी Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra लॉन्च करेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

कोरियन कंपनी सॅमसंग या महिन्याच्या १७ तारखेला Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या दिवशी कंपनीचा Galaxy Unpacked कार्यक्रम आयोजित केला जाईल ज्यामध्ये कंपनी Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra लॉन्च करेल.(HT Tech)

हा कार्यक्रम कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केला जाईल, जो तुम्हाला कंपनीच्या यूट्यूब चॅनेलद्वारे थेट पाहता येईल. लॉन्च होण्यापूर्वी तिन्ही स्मार्टफोन्ससाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे.  स्मार्टफोनचे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळतील.
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

हा कार्यक्रम कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केला जाईल, जो तुम्हाला कंपनीच्या यूट्यूब चॅनेलद्वारे थेट पाहता येईल. लॉन्च होण्यापूर्वी तिन्ही स्मार्टफोन्ससाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे.  स्मार्टफोनचे प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळतील.(Samsung)

Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये AI फीचर्सचा सपोर्ट मिळेल. तसेच, क्वालकॉमची नवीन चिप, फ्लॅट डिस्प्ले आणि अनेक नवीन फीचर्स उपलब्ध असतील. ही या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली सीरिज असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये AI फीचर्सचा सपोर्ट मिळेल. तसेच, क्वालकॉमची नवीन चिप, फ्लॅट डिस्प्ले आणि अनेक नवीन फीचर्स उपलब्ध असतील. ही या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली सीरिज असणार आहे.(Samsung)

Samsung नंतर या महिन्यात OnePlus त्याचे २ नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्यात OnePlus 12 आणि 12R मॉडेलचा समावेश असेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

Samsung नंतर या महिन्यात OnePlus त्याचे २ नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्यात OnePlus 12 आणि 12R मॉडेलचा समावेश असेल.(Samsung)

WhatsApp channel

इतर गॅलरीज