(1 / 5)सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान आपली आगामी लोकप्रिय मालिका सादर करेल. हा कार्यक्रम १७ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यामध्ये Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीची ही मालिका AI मालिका असणार आहे.(Samsung Galaxy (Samsung Galaxy S23))