(1 / 4)२०२२मध्ये जेव्हा अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या आजाराबद्दल सर्वांना सांगितले, तेव्हा तिला वाईटरित्या ट्रोल करण्यात आले होते. ती लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत असल्याचेही देखील बोलले गेले. मात्र, त्यानंतर देखील समंथाने तिच्या आजाराविषयी आणि तिने त्यावर मात कशी केली हे देखील सांगितले.