Samantha At Malaysia: सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर असलेली समंथा भटकंती करत आहे. समंथा या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. सध्या समंथा मलेशियाला गेली आहे. यावेळी तिथे तिने एक हॉट शो केला. यावेळी लाल रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये ती एकदम खुलून दिसत होती.(Instagram)
(2 / 5)
‘ई माया कालवे’ या चित्रपटातून पदार्पण करणारी समंथा रुथ प्रभू आपल्या सौंदर्याची जादू चाहत्यांवर करत आहे. (Instagram)
(3 / 5)
समंथा नुकतीच 'खुशी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या समंथा मायोसिटिसवर या आजारावर उपचार घेत आहे. लवकरच ती ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Instagram)
(4 / 5)
सध्या चित्रपट विश्वापासून दूर असलेली समंथा हॉट फोटोंद्वारे नेटिझन्स आणि चाहत्यांना आकर्षित करत आहे.(Instagram)
(5 / 5)
सोशल मीडियावर अनेकदा हॉटनेस दाखवणारी समंथा नुकतीच लाल रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाउज आणि साडीमध्ये हॉट दिसत होती. समंथाने आपल्या स्लीम फिगर आणि सौंदर्याने धुमाकूळ घालत आहे.(Instagram)