Death Threat: आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आता हे कोणते कलाकार आहेत चला जाणून घेऊया...
(1 / 7)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा सगळेच आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले होते. आता आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.(instagram)
(2 / 7)
बादशाह(instagram)
(3 / 7)
सलमान खान(instagram)
(4 / 7)
शाहरुख खान(instagram)
(5 / 7)
'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना राणौतला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती कंगनाला धमकी देत आहे की जर चित्रपट प्रदर्शित झाला तर सरदार तिला चप्पलने मारतील.(instagram)
(6 / 7)
अलीकडेच, विक्रांत मेसीचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.(instagram)