(5 / 7)सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, ज्याची किंमत १००-१५० कोटी रुपये आहे. त्यांचे पनवेल येथे १५० एकरात फार्महाऊस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानचे मुंबईतील गोराईमध्ये आणखी एक अपार्टमेंट आहे आणि त्याची किंमत १०० कोटी रुपये आहे. दुबईतील बुर्ज पॅसिफिकमध्येही सलमानचे अपार्टमेंट आहे.(instagram)