(6 / 6)खाताना, बोलताना किंवा चेहऱ्याला स्पर्श करताना चेहऱ्यावर अचानक, तीक्ष्ण, विजेसारखी वेदना होणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. हे विशेषतः चेहऱ्याच्या एका बाजूला उद्भवते आणि तीक्ष्ण काटेरी संवेदना होते. त्याचा परिणाम गाल, जबडा आणि कपाळावर होतो. ज्यासह चिंता आणि भीती देखील वाटू शकते.शिवाय यामध्ये अत्यंत वेगाने रागसुद्धा येतो.