मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Salman Khan: सलमान खानने ‘हीरामंडी’ सीरिजमधील ‘या’ अभिनेत्रीला केला होता लग्नासाठी प्रपोज! ती नाही म्हणली अन्...

Salman Khan: सलमान खानने ‘हीरामंडी’ सीरिजमधील ‘या’ अभिनेत्रीला केला होता लग्नासाठी प्रपोज! ती नाही म्हणली अन्...

May 02, 2024 02:08 PM IST Harshada Bhirvandekar

Salman Khan marriage: ‘हीरामंडी’मधील एका अभिनेत्रीने सांगितले की, सलमानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होता. मात्र, तिने त्याला साफ नकार दिला होता.

सलमान खान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. सलमान अनेकदा रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. पण, त्याचे एकही प्रेम प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान, अलीकडेच एका अभिनेत्रीने सांगितले की, सलमानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होता. मात्र, तिने त्याला साफ नकार दिला होता. ही अभिनेत्री आहे ‘हीरामंडी’ची शर्मीन सेगल. शर्मीन सेगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. शर्मीन सेगल ही सलमानपेक्षा ३० वर्षांनी लहान आहे. आता हे लग्नाचं प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया..
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

एका प्रसिद्ध वेबसाईट’शी बोलताना शर्मीनने सांगितले की, ती २ किंवा ३ वर्षांची असताना, ती सलमान खानला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर भेटली होती. शर्मीनने सांगितले की, या चित्रपटाच्या सेटवर सलमानने कसे गमतीने तिला प्रपोज केले होते. ती म्हणाली, सलमान खानने गंमत करत म्हटले की, ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ आणि मी थेट त्याला नाही म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

शर्मीन सेगल म्हणाली की, ती अजूनही सलमानची फॅन आहे, विशेषत: जेव्हा ती त्याचे 'ओ ओ जाने जाना’ गाणे ऐकते तेव्हा ती स्वतःला नाचण्यापासून रोखू शकत नाही. शर्मीनची नुकतीच प्रदर्शित झालेली ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

संजयसोबत काम करण्याबाबत शर्मीन म्हणाली की, वयाच्या १८व्या वर्षी ‘देवदास’ पाहिल्यावर संजय लीला भन्साळी हा तिचा मामा असल्याचे तिला समजले. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात भन्साळींना असिस्ट केल्याबद्दल ती स्वत:ला भाग्यवान समजते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेत्री शर्मीन सेगलने संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘भन्साळींनी हीरामंडीच्या वेळी तिची वेगळी बाजू दाखवली आहे. ‘हीरामंडी’बद्दल सांगायचे तर, ही सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली आहे. शर्मीनशिवाय या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, फरदीन खान, शेखर सुमन यांच्याही भूमिका आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री शर्मीन सेगलने संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘भन्साळींनी हीरामंडीच्या वेळी तिची वेगळी बाजू दाखवली आहे. ‘हीरामंडी’बद्दल सांगायचे तर, ही सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली आहे. शर्मीनशिवाय या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, फरदीन खान, शेखर सुमन यांच्याही भूमिका आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज