मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Saif Ali Khan: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची एकूण संपत्ती माहितीये का?

Saif Ali Khan: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची एकूण संपत्ती माहितीये का?

Sep 23, 2022 03:56 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Saif Ali Khan Net worth: पतौडी या शाही कुटुंबातील सर्वच सदस्य बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सैफ अली खानने तर अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत.

सैफने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतो. तसेच त्याने अनेक जाहीरातींसाठी देखील काम केले आहे. चला जाणून घेऊया सैफच्या एकून संपत्ती विषयी...
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सैफने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतो. तसेच त्याने अनेक जाहीरातींसाठी देखील काम केले आहे. चला जाणून घेऊया सैफच्या एकून संपत्ती विषयी...(HT)

'इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खान हरयाणामधील पतौडी पॅलेसचा मालक आहे. या पॅलेसची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

'इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खान हरयाणामधील पतौडी पॅलेसचा मालक आहे. या पॅलेसची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे.(HT)

सैफचे स्वत:चे असे दोन प्रोडक्शन हाऊस आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सैफचे स्वत:चे असे दोन प्रोडक्शन हाऊस आहेत.(HT)

त्यासोबतच सैफ अनेक चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतो. तो जाहिरातींमधून जवळपास १७ कोटी रुपये कमावतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

त्यासोबतच सैफ अनेक चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतो. तो जाहिरातींमधून जवळपास १७ कोटी रुपये कमावतो.(HT)

सैफकडे एकूण १,१२० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सैफकडे एकूण १,१२० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज