Sai Tamhankar: मोठा सोफा अन् चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sai Tamhankar: मोठा सोफा अन् चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?

Sai Tamhankar: मोठा सोफा अन् चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?

Sai Tamhankar: मोठा सोफा अन् चपलांसाठी कपाट; सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?

Sep 26, 2023 12:12 PM IST
  • twitter
  • twitter
Sai Tamhankar New House: आतापर्यंत कामानिमित्त सईने एकूण १० घरं बदलली. मात्र, आता तिने ११वं घर स्वतःचं हक्काचं असं विकत घेतलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील अग्रक्रमांकावर असलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने आजवर अनेक चित्रपट आपल्या दमदार अभिनयाने गाजवले आहेत. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (All Photos : Sai Tamhankar Video)
twitterfacebook
share
(1 / 6)

केवळ मराठीच नाही, तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. आता सई सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

मूळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. सईने तिच्या या आलिशान घराची झलक एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

आतापर्यंत कामानिमित्त सईने एकूण १० घरं बदलली. मात्र, आता तिने ११वं घर स्वतःचं हक्काचं असं विकत घेतलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

‘द इलेव्हंथ प्लेस’ असं ती या घराला म्हणत आहे. या आलिशान घरात मोठे दरवाजे, खिडक्या आणि लक्झरी फर्निचर आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

सईच्या या घरात मोठा लिव्हिंग रूम असून, त्यात मोठी शोभेची झाडं लावण्यात आली आहेत. तर, सईच्या चप्पल आणि बुटांसाठी एक खास कपाट बनवण्यात आले आहे.  
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज