Sai Tamhankar Red Carpet Look: नुकतीच सई ताम्हणकर हिने फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात सईचा रेड कार्पेट लूक अतिशय सुंदर दिसत होता.
(1 / 5)
मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)
(2 / 5)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
(3 / 5)
नेहमीच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करणाऱ्या सई ताम्हणकर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिच्या फोटोंवरील भन्नाट कमेंट्सही चर्चेत असतात. (Photo: @saietamhankar/IG)
(4 / 5)
नुकतीच सई ताम्हणकर हिने फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात सईचा रेड कार्पेट लूक अतिशय सुंदर दिसत होता. (Photo: @saietamhankar/IG)
(5 / 5)
ऑल ब्लॅक आणि शिमरी लूक देणाऱ्या या सुंदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूप सुंदर दिसत होती. तिच्या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या (Photo: @saietamhankar/IG)