
मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहेत. सई नेहमीच तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.
सई सोशल मीडियावर तिच्या हटके लूकमधील फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच सईने आकाशी रंगाची साडी नेसून फोटो शेअर केले आहेत
