Sai Tamhankar Photos: चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते.
(1 / 5)
मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (Photo: @saietamhankar/IG)
(2 / 5)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
(3 / 5)
नेहमीच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करणाऱ्या सई ताम्हणकर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिच्या फोटोंवरील भन्नाट कमेंट्सही चर्चेत असतात. (Photo: @saietamhankar/IG)
(4 / 5)
काही दिवसांपूर्वी सईने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हटके स्टाईलमधील फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सईने पोलका डॉट असलेली पांढरी साडी परिधान केली होती. तर त्यावर जॅकेट अप्रिधान केले होते. (Photo: @saietamhankar/IG)
(5 / 5)
साडीच्या पदरावरचे डॉट पापडाच्या आकाराचे असल्याने एका चाहत्याने या फोटोंवर भन्नाट कमेंट केली आहे. ‘पापड वाळत घातलेली साडी का घातली आहे सई...’ असे या चाहत्याने कमेंट करत विचारले आहे. (Photo: @saietamhankar/IG)