Sai Tamhankar Photos: नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सई ताम्हणकरने या नव्या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे.
(1 / 5)
मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. (Photo: @saietamhankar/IG)
(2 / 5)
आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या सई ताम्हणकर हिने यावेळी तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सई ताम्हणकर हिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @ saietamhankar/IG)
(3 / 5)
नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सई ताम्हणकरने या नव्या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. (Photo: @ saietamhankar/IG)
(4 / 5)
या एथनिक ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे. फोटोतील तिच्या साधेपणाने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. (Photo: @ saietamhankar/IG)
(5 / 5)
या फोटोशूटमध्ये सई ताम्हणकर हिने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. तर, या लूकसाठी तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. अतिशय हलका मेकअप करूनही सई खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @ saietamhankar/IG)