Sai Tamhankar: अस्सल मराठमोळं सौंदर्य... सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sai Tamhankar: अस्सल मराठमोळं सौंदर्य... सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Sai Tamhankar: अस्सल मराठमोळं सौंदर्य... सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Sai Tamhankar: अस्सल मराठमोळं सौंदर्य... सई ताम्हणकरच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Apr 10, 2023 03:29 PM IST
  • twitter
  • twitter
Sai Tamhankar Photos: अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनायचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर... आजची आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(1 / 5)

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(2 / 5)

नुकतेच तिने सुंदर पैठणी साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई ताम्हणकर कमालीची सुंदर दिसत आहे. केसांचा आंबाडा त्यावर गजरा, हातात हिरव्या बांगड्या या लूकमध्ये सई अस्सल मराठमोळं सौदर्य दाखवत आहे. (Photo: @saietamhankar/IG)  
twitterfacebook
share
(3 / 5)

सई ताम्हणकर फक्त एक उत्कृष्ट कलासंपन्न अभिनेत्रीच आहे. यासोबतच ती एक ऑरेंज बेल्ट कराटेपटू आणि राज्यस्तरीय कब्बडीपटू देखील आहे. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(4 / 5)

मोठ्या पडद्यावर खूपदा सई हिरोपेक्षा जास्तीचा भाव खाऊ जाते. फक्त सईसाठी चित्रपट पाहणारे लाखो चाहते आहे. असं असूनही सई एकच प्रकारच्या भूमिकेत न अडकता विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये ती चमकली. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज