Sai Tamhankar: सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
(1 / 5)
मराठीच नव्हे, तर आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचे नाव घेतले जाते. सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (All Photo: @saietamhankar/IG)
(2 / 5)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सई ताम्हणकर आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते.
(3 / 5)
काहीच दिवसांपूर्वी सई ताम्हणकर हिने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने सुंदरशी साडी नेसली आहे.
(4 / 5)
सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहत्यांनाही तिचे फोटो खूप आवडतात.
(5 / 5)
सई ताम्हणकर हिने साडीतील फोटो शेअर करत याला ‘सोना चांदी’ असे कॅप्शन दिले आहे. तर, तिच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.