Sai Tamhankar : निळीशार साडी नेसून सईने वाढवला सोशल मीडियाचा पारा! फोटो बघाच...
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sai Tamhankar : निळीशार साडी नेसून सईने वाढवला सोशल मीडियाचा पारा! फोटो बघाच...

Sai Tamhankar : निळीशार साडी नेसून सईने वाढवला सोशल मीडियाचा पारा! फोटो बघाच...

Sai Tamhankar : निळीशार साडी नेसून सईने वाढवला सोशल मीडियाचा पारा! फोटो बघाच...

May 20, 2023 01:33 PM IST
  • twitter
  • twitter
Sai Tamhankar Photo: सई ताम्हणकर हिने नुकताच तिचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘समरिंग इन अ सारी’ म्हणत तिने तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत.
मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)     
twitterfacebook
share
(1 / 5)

सई ताम्हणकर हिने नुकताच तिचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘समरिंग इन अ सारी’ म्हणत तिने तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(2 / 5)

चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वच्छंदी विहार करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(3 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई ताम्हणकर आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(4 / 5)

सई ताम्हणकरच्या या साडी लूकला सोशल मीडियावर जबरदस्त लाईक्स मिळत आहे. सईच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. (Photo: @saietamhankar/IG)
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज