Sai Tamhankar Photos: चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते.
(1 / 5)
मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. (Photo: @saietamhankar/IG)
(2 / 5)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
(3 / 5)
नेहमीच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करणाऱ्या सई ताम्हणकर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिच्या फोटोंवरील भन्नाट कमेंट्सही चर्चेत असतात. (Photo: @saietamhankar/IG)
(4 / 5)
आता देखील सई ताम्हणकर हिने काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने पिवळ्या रंगाचा सुंदर आऊटफिट परिधान केला आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @saietamhankar/IG)
(5 / 5)
सईच्या या नव्या फोटोशूटवर आणखी बऱ्याच धमाल कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या या लूकला आपली पसंती दर्शवली आहे. (Photo: @saietamhankar/IG)