मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे... (Photo: @saietamhankar/IG)
सई ताम्हणकर हिने नुकताच तिचा फ्लोरल लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘फूलमाती’ म्हणत तिने तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत. (Photo: @saietamhankar/IG)
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वच्छंदी विहार करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (Photo: @saietamhankar/IG)
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई ताम्हणकर आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते. (Photo: @saietamhankar/IG)