Sai Tamhankar Photos: सईने सोशल मीडियावर नुकताच एक नवे फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
मनोरंजन विश्वातील बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. सई आपल्या मनमोहक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते.
(2 / 5)
आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या सई ताम्हणकरने यावेळी तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सईने नुकताच सुंदर फोटोशूट केले आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा रेट्रो स्टाइलचा ड्रेस घातला आहे.
(4 / 5)
या लूकमध्ये सई अतिशय सुंदर दिसत आहे.
(5 / 5)
सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.