Sai Lokur Daughter Naming Ceremony: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. तिने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. नुकतंच सईच्या लेकीचं बारसं पार पडलं आहे.
(1 / 4)
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. तिने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे. नुकतंच सईच्या लेकीचं बारसं पार पडलं आहे.
(2 / 4)
सई लोकूर हिने आपल्या मुलीच्या बारशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सईसोबत तिचा पती तीर्थदीप रॉय देखील दिसत आहे.
(3 / 4)
सई लोकूर हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तीर्थदीप रॉय आणि अभिनेत्री आपल्या लेकीकडे कौतुकाने बघताना दिसत आहेत.
(4 / 4)
पांढऱ्या रंगाचे कपडे, पांढऱ्या रंगाचा पाळणा, त्यावर पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांच्या माळा अशी थीम या फोटोंमध्ये दिसत आहे.
(5 / 4)
या फोटोंमध्ये सई लोकूरने तिच्या मुलीची चेहरा किंवा तिची झलक देखील दाखवलेली नाही. चाहते आता तिच्या लेकीचं नावं जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.(All Photos: Instagram)