हरभजन सिंगने भज्जी इन प्रॉब्लम या चित्रपटात काम केले आहे. तर इरफान पठाण कोब्रा सिनेमात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला आहे.
युवीने ११ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांसोबत एका सिनेमात काम केले होते. तर अनिल कुंबळे मीराबाई नॉट आऊट सिनेमात दिसला आहे.
शिखर धवन डबल एक्स एल सिनेमात झळकला आहे. तर अजय जडेजा खेल आणि पल पल दिल के पास या सिनेमांमध्ये झळकला आहे.
सचिनने ए बिलियन्स ड्रीम या सिनेमात काम केले आहे. तर एम एस धोनीने अथर्व द ओरिजनमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.