मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Russia-Ukraine War: रशियाचे खार्किव आणि कीववर क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले; ५ ठार, १०० हून अधिक जखमी

Russia-Ukraine War: रशियाचे खार्किव आणि कीववर क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले; ५ ठार, १०० हून अधिक जखमी

Jan 04, 2024 06:19 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Russia-Ukraine War : रशियाने मंगळवारी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर भीषण हवाई हल्ले केले, अनेक आंतरखंडिय क्षेपणास्त्र रशियाने युक्रेनच्या खार्किव आणि कीववर डागले. यात पाच नागरीक ठार झाले तर १०० हून अधिक जखमी झाले.

रशियाने  क्षेपणास्त्रांद्वारे  मंगळवारी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर हल्ला केला, अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, यात पाच लोक ठार आणि १३० नागरीक जखमी झाले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

रशियाने  क्षेपणास्त्रांद्वारे  मंगळवारी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर हल्ला केला, अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, यात पाच लोक ठार आणि १३० नागरीक जखमी झाले. (AFP)

Firefighters work at the site of a residential building heavily damaged during a Russian missile attack, amid Russia's attack on Ukraine, in Kyiv, Ukraine.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

Firefighters work at the site of a residential building heavily damaged during a Russian missile attack, amid Russia's attack on Ukraine, in Kyiv, Ukraine.(REUTERS)

कीव येथे  रशियन रॉकेट हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या गॅस पाईप लाईनला मोठी आग लागली असून ती  विझवण्यासाठी अग्निशामक विभाग काम करत असतांना.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

कीव येथे  रशियन रॉकेट हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या गॅस पाईप लाईनला मोठी आग लागली असून ती  विझवण्यासाठी अग्निशामक विभाग काम करत असतांना.  (AP)

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १  जानेवारी २०२४ रोजी युक्रेनवर हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले होते. युक्रेन रशिया युद्ध हे गेल्या दोन वर्षांपासून दोन वर्षांपासून सुरू आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १  जानेवारी २०२४ रोजी युक्रेनवर हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले होते. युक्रेन रशिया युद्ध हे गेल्या दोन वर्षांपासून दोन वर्षांपासून सुरू आहे.(AFP)

युक्रेनचे कमांडर-इन-चीफ जनरल व्हॅलेरी झालुझ्नी यांनी सांगितले की,  रशियाने डागलेले १०० अधिक  किन्झाल क्षेपणास्त्रे, जी आवाजाच्या १० पट वेगाने उडू शकतात, ती हवाई संरक्षण यंत्रणांनी हवेतच नष्ट केली. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

युक्रेनचे कमांडर-इन-चीफ जनरल व्हॅलेरी झालुझ्नी यांनी सांगितले की,  रशियाने डागलेले १०० अधिक  किन्झाल क्षेपणास्त्रे, जी आवाजाच्या १० पट वेगाने उडू शकतात, ती हवाई संरक्षण यंत्रणांनी हवेतच नष्ट केली. (REUTERS)

परंतु इतर क्षेपणास्त्रे ईशान्येकडील प्रांतीय राजधानी कीव आणि खार्किवमध्ये डागन्यात आली. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

परंतु इतर क्षेपणास्त्रे ईशान्येकडील प्रांतीय राजधानी कीव आणि खार्किवमध्ये डागन्यात आली. (REUTERS)

गृह मंत्रालयाच्या मते, कीव आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात चार लोक ठार झाले. तर ७०  जखमी झाले, तर खार्किव प्रदेशात, एक व्यक्ती ठार झाला तर  अंदाजे ६० नागरीक जखमी झाले. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

गृह मंत्रालयाच्या मते, कीव आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात चार लोक ठार झाले. तर ७०  जखमी झाले, तर खार्किव प्रदेशात, एक व्यक्ती ठार झाला तर  अंदाजे ६० नागरीक जखमी झाले. (AFP)

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात निवासी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात निवासी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  (REUTERS)

युक्रेनने केलेल्या प्रतीहल्ल्याननंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले पुन्हा वाढवले आहेत.  शनिवार व रविवारी या हल्ल्यात  किमान ४१  नागरिक ठार झाले. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

युक्रेनने केलेल्या प्रतीहल्ल्याननंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले पुन्हा वाढवले आहेत.  शनिवार व रविवारी या हल्ल्यात  किमान ४१  नागरिक ठार झाले. (AP)

अनेक नागरिकांनी रशियन हल्ल्यापासून जीव वाचवण्यासतही एका निवारा म्हणून उभारलेल्या शाळेत आश्रय घेतला. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

अनेक नागरिकांनी रशियन हल्ल्यापासून जीव वाचवण्यासतही एका निवारा म्हणून उभारलेल्या शाळेत आश्रय घेतला. (AP)

WhatsApp channel

इतर गॅलरीज