मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rupali Bhosle: सवतीच्या लग्नासाठी सजली ‘संजना’; ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेच्या मनमोहक अदा!

Rupali Bhosle: सवतीच्या लग्नासाठी सजली ‘संजना’; ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेच्या मनमोहक अदा!

Mar 08, 2023 03:39 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Rupali Bhosle Photos: रुपाली भोसलेचा हा मनमोहक लूक तिच्या सवतीच्या लग्नासाठी अर्थात अरुंधतीच्या लग्नासाठी आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘संजना’ ही या मालिकेतील थोडेशी ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @rupalibhosle/IG) 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपाली भोसले हिने नुकतंच एक एथेनिक फोटोशूट केलं आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

रुपाली भोसलेच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. रुपाली भोसलेचा हा लूक तिच्या सवतीच्या लग्नासाठी अर्थात अरुंधतीच्या लग्नासाठी आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

रुपाली भोसलेच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. रुपाली भोसलेचा हा लूक तिच्या सवतीच्या लग्नासाठी अर्थात अरुंधतीच्या लग्नासाठी आहे. (Photo: @rupalibhosle/IG) 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज