मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rupali Bhosale: परी म्हणू की सुंदरा....; काळ्या सलवार सूटमध्ये रुपाली भोसलेच्या किलर अदा!

Rupali Bhosale: परी म्हणू की सुंदरा....; काळ्या सलवार सूटमध्ये रुपाली भोसलेच्या किलर अदा!

Jan 10, 2024 03:07 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Rupali Bhosale Photoshoot: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक कमालीचे सुंदर फोटोशूट केले आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत पोहोचली आहे. दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रुपाली भोसले सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही खलनायिकी व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेत ‘संजना’ साकारणारी रुपाली सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. (Photo: @rupalibhosle/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपाली भोसले हिने नुकतेच एक कमालीचे सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @rupalibhosle/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले खूप सुंदर दिसत आहे. रुपाली भोसले हिने नुकतंच एका काळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @rupalibhosle/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मोकळे सोनेरी केस, हलका मेकअप या लूकमध्ये रुपाली भोसले खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. या फोटोंवर लाखोंनी लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo: @rupalibhosle/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मोकळे सोनेरी केस, हलका मेकअप या लूकमध्ये रुपाली भोसले खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. या फोटोंवर लाखोंनी लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo: @rupalibhosle/IG)

WhatsApp channel

इतर गॅलरीज