Rubina Dilaik : हसीन दिलरुबा... रुबिना दिलैकचे फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!
Rubina Dilaik Photos : नुकतेच रुबिना दिलैक हिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी तिने सुंदर विंटर लूक कॅरी केला आहे.
(1 / 5)
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकला ओळखत नाही, अशी व्यक्ती क्वचितच असेल. रुबिना दिलैक हे टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे आणि फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. नुकतेच तिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @rubinadilaik/IG)
(2 / 5)
नुकतेच रुबिना दिलैक हिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी तिने सुंदर विंटर लूक कॅरी केला आहे. (Photo: @rubinadilaik/IG)
(3 / 5)
या फोटोशूटमध्ये रुबिनाने एक सुंदर ड्रेस परिधान केला असून, त्यावर मोठा कोट घातला आहे. (Photo: @rubinadilaik/IG)
(4 / 5)
या फोटोशूटमध्ये रुबिना दिलैकने विंटर लूक कॅरी केला आहे. यात तिने डोक्यावर टोपी देखील घातली आहे. (Photo: @rubinadilaik/IG)
(5 / 5)
चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटा आणि निरागस डोळे रुबिनाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. हलक्या मेकअपने तिने हा आपला लूक पूर्ण केला आहे. (Photo: @rubinadilaik/IG)
इतर गॅलरीज