मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rubina Dilaik: जुळ्या लेकींच्या जन्मानंतर रुबिना दिलैक पुन्हा झाली फिट! फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Rubina Dilaik: जुळ्या लेकींच्या जन्मानंतर रुबिना दिलैक पुन्हा झाली फिट! फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Jan 30, 2024 10:05 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Rubina Dilaik Back To Fitness Mode: रुबिना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

रुबिना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'छोटी बहू' फेम अभिनेत्री रुबिना दिलैक नुकतीच आई बनली आहे. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

रुबिना दिलैक ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'छोटी बहू' फेम अभिनेत्री रुबिना दिलैक नुकतीच आई बनली आहे. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.(All Photos: Instagram)

सध्या ती तिच्या बाळांच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे. प्रसूतीनंतर रुबिना दिलैक हिने पुन्हा एकदा आपलं वजन कमी केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सध्या ती तिच्या बाळांच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे. प्रसूतीनंतर रुबिना दिलैक हिने पुन्हा एकदा आपलं वजन कमी केलं आहे.

अवघ्या एका महिन्यात रुबिना दिलैक हिने १० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. नुकतेच रुबिनाने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ख्रिश्चन वधूच्या लूकमध्ये दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

अवघ्या एका महिन्यात रुबिना दिलैक हिने १० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. नुकतेच रुबिनाने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ख्रिश्चन वधूच्या लूकमध्ये दिसली आहे.

रुबिना नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित करत असते. अगदी प्रेग्नंसीमध्ये देखील तिने फॅशनशी तडजोड केली नाही. ती नेहमीच स्टायलिश अवतारात दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

रुबिना नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित करत असते. अगदी प्रेग्नंसीमध्ये देखील तिने फॅशनशी तडजोड केली नाही. ती नेहमीच स्टायलिश अवतारात दिसली आहे.

रुबिनाने नुकतेच तिच्या फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एखाद्या राजकन्येसारखी दिसत आहे. आकाशी रंगाच्या या गाऊन ड्रेस तिने अतिशय चांगल्याप्रकारे कॅरी केला होता. तिच्या फोटोंवर सगळेच फिदा झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

रुबिनाने नुकतेच तिच्या फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एखाद्या राजकन्येसारखी दिसत आहे. आकाशी रंगाच्या या गाऊन ड्रेस तिने अतिशय चांगल्याप्रकारे कॅरी केला होता. तिच्या फोटोंवर सगळेच फिदा झाले आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज