Weight Loss: पोळी की भात, रात्रीच्या जेवणात काय आहे उत्तम? पोटाचा घेर कमी करणाऱ्यांनी द्यावे विशेष लक्ष
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weight Loss: पोळी की भात, रात्रीच्या जेवणात काय आहे उत्तम? पोटाचा घेर कमी करणाऱ्यांनी द्यावे विशेष लक्ष

Weight Loss: पोळी की भात, रात्रीच्या जेवणात काय आहे उत्तम? पोटाचा घेर कमी करणाऱ्यांनी द्यावे विशेष लक्ष

Weight Loss: पोळी की भात, रात्रीच्या जेवणात काय आहे उत्तम? पोटाचा घेर कमी करणाऱ्यांनी द्यावे विशेष लक्ष

Feb 22, 2024 10:11 PM IST
  • twitter
  • twitter
  • Dinner Tips to Lose Belly Fat: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि रात्री भात खाणे टाळत असाल तर आधी हे वाचा. रात्रीच्या जेवणासाठी पोळी किंवा भात यापैकी काय हेल्दी हे जाणून घ्या.
हआपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. जर आपल्या खाण्याच्या सवयी संतुलित आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतील तर आपले शरीर मजबूत होईल. अन्यथा लठ्ठपणा आणि रोगांचा धोका वाढतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

जे लोक वजन कमी करत आहेत त्यांना प्रथिने आणि फॅट जास्त तर कार्बोहायड्रेट कमी करण्याचा सल्ला दिला जातो. रात्री विशेषतः कर्बोदकांचे प्रमाण कमी असलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत पोळी आणि भाताऐवजी तुम्ही डाळ, पनीर किंवा हिरव्या भाज्या असे पर्याय निवडू शकता.
twitterfacebook
share
(2 / 8)

तसं तर पोळी आणि भातामध्ये फारसा फरक नाही. या दोघांचे पौष्टिक मूल्य बघितले तर फक्त काही गोष्टींमध्ये फरक आहे. भातामध्ये सोडियम जवळजवळ नसते. तर १२० ग्रॅम गव्हात १९० मिलीग्राम सोडियम आढळते.
twitterfacebook
share
(3 / 8)

जर तुम्ही व्हाइट राइस खात असाल तर त्याचे पौष्टिक मूल्य ब्राउन राइसच्या तुलनेत कमी होते. एक कप (१८६ ग्रॅम) शिजवलेल्या पांढऱ्या तांदळात २४२ कॅलरीज, ४८ ग्रॅम फॅट, ० मिलीग्राम सोडियम, ५३.४ ग्रॅम लोह, ०.६ ग्रॅम फायबर, ० ग्रॅम साखर, ४.४ ग्रॅम प्रथिने, ०.७ मिलीग्राम मँगनीज, २.७ मिलीग्राम लोह असते.
twitterfacebook
share
(4 / 8)

दुपारच्या जेवणाबद्दल बोलायचे तर एक दिवस पोळी आणि दुसऱ्या दिवशी भात खाल्ल्याने सर्व प्रकारची पोषकतत्त्वे मिळू शकतात. तुमचा आहार संतुलित असावा ज्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, माइक्रोन्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असावेत.
twitterfacebook
share
(5 / 8)

वरण- भात आणि तूप हे उत्तम कॉम्बो असल्याचे तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये सर्व प्रकारची अमिनो अॅसिड्स असते. त्यात जर तुम्ही भाज्या घातल्या तर पूर्ण पोषण मिळू शकते.
twitterfacebook
share
(6 / 8)

जर तुम्ही पोळी खात असाल तर त्यामध्ये ज्वारी, बाजरी यांसारखी इतर धान्ये टाका, त्याने पौष्टिक मूल्य वाढेल. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही पोळी खात असाल किंवा भात, तुम्ही वजन कमी करत असाल तर त्याचे पोर्शन कमी ठेवा.
twitterfacebook
share
(7 / 8)

जर तुम्हाला रात्री जेवायचे असेल तर प्रोटीन रिच डायट योग्य मानला जातो. रात्री भात किंवा पोळी या दोन्ही गोष्टी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत खा. पोर्शन कमी ठेवा. समजा तुम्हाला खिचडी बनवायची असेल तर त्यात डाळीचे प्रमाण जास्त ठेवा. जर तुम्हाला पोळी खायची असेल तर एका पोळीसोबत भाजी किंवा डाळीचे प्रमाण जास्त ठेवा. 
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज